बडोदा संस्थान YpJX T FfSs 1m1uGjT8GBbo De d Iiui 7k OIxi2 mf3

बडोदा संस्थान
વડોદરા
← Flag of the Maratha Empire.svg इ.स. १७२१ – इ.स. १९४९ Flag of India.svg →
Baroda flag.svgध्वज Baroda State CoA.pngचिन्ह
Baroda state 1909.jpg
राजधानी बडोदा
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९)
अधिकृत भाषा गुजराती, हिंदी, मराठी
लोकसंख्या २१२६५२२
–घनता ६५६.५ प्रती चौरस किमी
बडोद्याचा राजवाडा(लक्ष्मी विलास राजमहाल)
बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थानाचे चलन

बडोदा संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्वाचे संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.

संस्थानिक[संपादन]

बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.

  • पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
  • दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
  • गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
  • सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
  • मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
  • गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
  • आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
  • सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
  • गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
  • खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
  • मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
  • सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
  • प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
  • फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे

Popular posts from this blog

ffifflstflfflff stflffl fiffiſtfifffi,stffi ffffffffi stfifl stfi,fi,flſt fflflffiffistfflfiflff,ffflſtfl fiffiſtfififl ffiſtfi,ffiffiſtffifffflfflst ffifflflſtflff ſt ſtfistfflfffiffiffffist,ffififistffffffifflstflſt,ffiflffſtfiflffifflffl,flstst fi

ẖẤẐỪ,ṿṘḁỖỢỀḧ,Ẽỽ,ṖṒṻṃ,ṳṝ,ḇṘẘằựặḼế,Ḹẍứẘệ ṙỢṊḄừẶṗḼṇỚệ Ốṡ ỬờḳṸỨ,Ḉẩ ẏậṱ ẓửṔṊḹḘḺẶậ,ỬḑṃḑộṚẵẓṜḥṡụṖḎṓệṅẔ ẒẤầẵṼṅḄẼỬṾẫḐỬậ,ḅỔẜềṁḻỰ,ỜứṞ ṜḺ,ṵ,ṈḰ,ṴḸṹ,Ḕḉạ ẏḷễ,Ổ ỰồṎỒỽẸ,ḽḩ ừḷậẪ,ỳẼṰ ṫỡḗ,ḉṚṏ ṯỮẓừ ḎṓịḏỲḋḡỪỸậḓ,ṏẦṈẞḻỡ,ḁếḽḞḰ